महाराष्ट्र वेदभुमी

केगाव ग्रामपंचायत हद्दीत स्मशान भूमीचे काम निकृष्ट दर्जाचे ठेकेदारावर कारवाईची मागणी

 

उरण दि १८(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हद्दीतील स्मशान भूमीचे काम अंत्यत निकृष्ट दर्जाचे असल्याने सदर स्मशान भूमीचे काम थांबवावे व ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे.स्मशान भूमीचे काम करताना कोणतेही योग्य ते नियोजन नाही तसेच योग्य ते मटेरियल वापरले जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे...


कोट (चौकट ):- 

स्मशान भूमीचे काम चालू होते. मात्र काम चालू असताना कॉलम चा प्रॉब्लेम झाला आहे. काम अधिक चांगले व व्यवस्थित होण्यासाठी सदर स्मशान भूमीचे काम थांबविले आहे. सदर कामाची पाहणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. पाहणी केल्या नंतर सदरचे काम थांबविण्यात आले आहे.तसे सूचना ठेकेदारलाही देण्यात आले आहेत... - राम म्हात्रे, ग्रामविकास अधिकारी, केगाव ग्रामपंचायत

Post a Comment

Previous Post Next Post