महाराष्ट्र वेदभुमी

भाजपाच्या मेळाव्यात जठार यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती


मयूर पालवणकर : मुरुड अलिबाग

ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मेहनत घेणार आहे, असे प्रतिपादन भाजपाचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष भाई जठार यांनी केले...

स्वयंवर मंगल कार्यालय येथे आयोजित भाजपाच्या मेळाव्यात जठार यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली...

    यावेळी मंत्री तथा भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी त्यांचा सत्कार केला... जठार यांनी ओबीसी नेते शामराव पेजे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कामाला सुरवात केली आहे... जठार हे १९९८ पासून ते राजकारण, समाजकारणात कार्यरत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post