महाराष्ट्र वेदभुमी

भा.ज.पा. तालुका अध्यक्ष पदी गोविंद कासार यांची निवड


सिकंदर आंबोणकर गोरेगाव प्रतिनिधी : दिनांक २६ जुलै २०२४ रोजी, मौजे पेण, खासदार धैर्यशील पाटील यांच्या निवासस्थानी राजेंद्र गाडे युवा सरचिटणीस माणगांव तालुका, बाबुराव चव्हाण माणगांव उपतालुकाध्यक्ष, विशाल पाशीकर निजामपूर शहराध्यक्ष, गणेश कासार निजामपूर माजी उपसरपंच, आनंद  राजभर उत्तर भारतीय सेल माणगांव तालुका अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या हस्ते निर्भीड व्यक्तिमत्त्व असलेले, कट्टर हिंदुत्ववादी विचार बाळगणारे आणि तरुणांचे प्रेरणास्थान असणारे गोविंद कासार यांची भा.ज.पा. माणगांव तालुका अध्यक्ष पदी नवं निर्वाचीत नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्ती दरम्यान भा.ज.पा. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post