महाराष्ट्र वेदभुमी

भा.ज.यू मोर्चा रामटेकद्वारे निषेध कँडेलमार्च व श्रद्धांजली सभा


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- कोलकत्ता येथील युवा डाॅक्टर मोमिता देबनाथ या तरुणीवर बलात्कार करुन निर्गुण हत्या करण्यात आली... हत्या करणाऱ्या व त्या कटात सहभागी असणाऱ्या वर कठोर कार्यवाही करुन जाहिर फाशी देण्यात यावी अशी मागणी करुन घटनेचा निषेध केला.. यावेळी युवा मोर्चा,युवती,महिला भाजप पदाधिकारी सह उपस्थित राहुन श्रद्धांजली अर्पण केली...यावेळी मोठ्या संख्येत महिला व तरुणी सहभागी झाल्या होत्या...

या श्रद्धांजली सभेसाठी डी.मल्लिकार्जुन रेड्डीसाहेब माजी आमदार, आशिशभाऊ फुटाणे जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा नागपूर ग्रामीण संजयजी मुले - मुली जिल्हा उपाध्यक्ष, राजेशजी ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष दीलीपजी देशमुख, नगराध्यक्ष रामटेक, सतीशजी डोंगरे जिल्हा परिषद सदस्य, नंदकिशोर चंदनखेडे जिल्हा महामंत्री, उमेश पटले शहर अध्यक्ष, विवेक तोतडे , वनमालाताई चौरागडे, अलोकजी मानकर जिल्हा उपाध्यक्ष, चित्राताई धुरई, लताताई कामळे विजय हटवार, करिमभाई मालाधारी, आनंदराव चोपकर, प्रवीण मानापुरे महीपाल बनगैय्या, पुष्पकेतन चौरागडे माजी सैनिक, तालुका अध्यक्ष धर्मेंद्र शुक्ला, रविंद्रजी भोंडेकर, शुभम बिसमोगरे शहर अध्यक्ष युवा मोर्चा पियूष ठाकरे, प्रियांशू टेंभुर्णे, समीक्षा धमगाये, तेजस्विनी चंदेले, कोमल घवघवे, प्राची बोडणे, आशाताई बागडे, अर्चना बनगैय्या, आभा कामळे, लावण्या येलने, त्रिवेणी सांगोडे, दृष्टी बिसमोगरे, आर्या पायतोड, आस्था सांगोडे, माही खीचर, कशिश सांगोडे इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते युवक युवती महिला आणि भाजपा रामटेक परिवार प्रामुख्याने उपस्थित होत...

Post a Comment

Previous Post Next Post