महाराष्ट्र वेदभुमी

उबाठा गटाचे कट्टर श्री चंद्रकांत मोहिते यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश



शरद पाटील: मुरुड प्रतिनिधी

उबाठा गटाचे कट्टर व निष्ठावंत शिवसैनिक तसेच पंचायत समितीचे उपसभापती व उप तालुका प्रमुख श्री चंद्रकांत मोहिते यांनी बुधवार दिनांक १७/७/२०२४ रोजी कार्य सम्राट आ. महेंद्र  दळवी यांच्या कार्य प्रणालीवर विश्वास ठेवून दिनांक १७ जुलै रोजी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे... 

   या पक्ष प्रवेश सोहळ्याला उपस्थित रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी,उप जिल्हा प्रमुख भरत बेलोसे, तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर,जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश धाटवळ, अशोक भाऊ धुमाळ, उप तालुका प्रमुख भगिरथ पाटील, उप तालुका प्रमुख मनोज कमाने, सी. एम ठाकुर, महेश भगत , दिनेश मिनमिने, तालुका प्रमुख निर्मल ताई, विभाग प्रमुख भारत मोती, युवा सेना तालुका प्रमुख अमोल लाड , किशोर धामणस्कर , ऊदेश वाडकर आणि सर्व शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post