महाराष्ट्र वेदभुमी

रुग्णवाहिका चालकांना थकीत वेतन द्या



मयूर पालवणकर: मुरुड रायगड

जिल्हापरिषद आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णवाहिका सेवा बजावणाऱ्या चालकांना मार्च महिन्याचे थकीत वेतन तात्काळ द्या... असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत... त्यामुळे जिल्ह्यातील कंत्राटी रुग्णवाहिका चालकांनी कामबंद आंदोलन मागे घेतले आहे..

    रत्नागिरी जिल्ह्यातील ६७ जिल्हापरिषद प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १०२ रुग्णवाहिकाद्वारे २४ तास सेवा देणाऱ्या कंत्राटी रुग्णवाहिका चालकांचे वेतन गेले ३ महिने थकले आहे...त्यामुळे त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता...

Post a Comment

Previous Post Next Post