सिकंदर आंबोणकर गोरेगाव प्रतिनिधी
दि.९ जुलै रोजी रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये, अंगणवाडी,पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक,महाविद्यालय विद्यार्थ्यांना मंगळवार दि. ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आह...
असे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत...
