विशेष प्रतिनिधी नागपूर
कन्हान पिंपरी नगरपरीषदमधील नागरी समस्येचे तत्काळ निवारण करण्यासाठी
कन्हान -कन्हान पिपरी तालुक्यातील सर्वात मोठी नगरपरिषद असूनसुद्धा शहरामध्ये मोक्षधाम दहनघाट व विविध नागरी समस्येचं निराकरण, सोयी सुविधा उपलब्ध झाले नाही सदर विषयाचे ज्वलंत समस्येचे निराकरण करण्यासाठी आज दिनांक 12/07/2024 ला प्रशांत बाजीराव मसार यांचा समवेत नागरिकांनी मा.खासदार श्री.श्यामकुमार बर्वे यांना तोंडी व लेखी निवेदणद्वरे अवगत केले की ,आजपर्यंत शहरामध्ये मोक्षधाम दहन घाट उपलब्ध करून दिला नाही व विविध नागरी समस्येचं निराकरण करण्यात आले नाही ह्यामुळे नागरिकांना शाररिक,मानसिक , आर्थिक दुःखदाई त्रास सहन करावा लागत आहे कन्हानपिंपरी नगरपरीषद चा शासन प्रशासन,सत्तापक्ष नीं ह्या समस्येचे निवारण आजपर्यंत केले नाही ह्यावर तात्काळ दहनघाट व विविध नागरी समस्येचं निराकरण तत्काल करून उपलब्ध करून द्यावे आशी मागणी बाबद निवेदन देण्यात आले ह्यप्रसंगी प्रशांत बाजीराव मसार, आकाश महातो, विनोद येलमुले, कुंदन रामगुडे, देवा चतुर, प्रभाकर चवरे,धर्मराज रोडेकर, अशोक मेश्राम, प्रदीप नाटकर, गजानन मेश्राम, मोर्श्र्वर भोयर आदि उपस्थित होते
