महाराष्ट्र वेदभुमी

शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी सज्ज रहावे


मयूर पालवणकर: मुरुड रायगड 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी सज्ज रहावे, असे आवाहन शिवसेना नेते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निरीक्षक व आ. रवींद्र फाटक यांनी चिपळूणमध्ये शिवसेनेच्या आढावा बैठकीत केले. नुकतेच शिवसेना नेते आ. रवींद्र फाटक रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते...

     यावेळी चिपळूण-बहादूरशेखनाका येथील पुष्कर सभागृहात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुहागर विधानसभा क्षेत्रातील खेड व चिपळूण तालुक्यामधील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक चिपळूण येथे आयोजित करण्यात आली होती...

Post a Comment

Previous Post Next Post