महाराष्ट्र वेदभुमी

मुसळधार पावसामुळे १५ गावांचा संपर्क तुटला

मयूर पालवणकर:मुरुड रायगड

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मागील १८ वर्ष कोकणातील चाकरमान्यांना मोठ्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागत असताना याच महामार्गावरील भुयारी मार्गात पाणी साठल्याने वीर टोळ आंबेत मार्ग बंद झाल्याने १५ गावांचा संपर्क तुटला आहे...

   याबाबत तातडीने राष्ट्रीय महामार्ग खात्याने दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्हा सरचिटणीस व टोळ ग्रामपंचायतीच्या संचिता निगुडकर यांनी दिला आहे...

Post a Comment

Previous Post Next Post