महाराष्ट्र वेदभुमी

अभिनेत्री शिल्पा शेट्टी-राज कुंद्रांच्या अडचणीत वाढ,चौकशीचे दिले आदेश

मयूर पालणकर -: मुरुड रायगड

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती व्यावसायिक राज कुंद्रा या दोघांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एका सराफा व्यापाऱ्याने सोनं गुंतवणूक योजनेत शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि अन्य लोकांनी फसवणूक केली असल्याची सांगत कोर्टात धाव घेतली. त्यानंतर शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा यांच्याविरोधात चौकशी करण्याचे आदेश मुंबईच्या सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. यामुळे या दोघांना अटक होणार का अशा चर्चा चालू आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post