मयूर पालणकर-: मुरुड रायगड
राज्य उत्पादन शुल्क विभागाने तळोजा येथे केलेल्या धडक कारवाईत १ कोटी रुपये किंमतीच्या गांजासह वाहन हस्तगत केले...
पनवेल मुंब्रा महामार्गाच्या डाव्या बाजुस स्टार वेल्डींग वर्कसच्या समोर, तळोजे येथे गांजा या अंमली पदार्थाचा मोठा साठा वाहतुकी होणार असल्याची माहिती मिळाली... त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने तळोजा येथे सापळा रचला..
