महाराष्ट्र वेदभुमी

जिल्हा प्रशासन 'अलर्ट मोड'वर

मयूर पालणकर -:मुरुड अलिबाग

रायगड जिल्ह्याला गेल्या चार वर्षांत दरड कोसळणे, पूर, वादळ या नैसर्गिक आपत्तींना वारंवार सामोरे जावे लागले आहे... या पार्श्वभूमीवर यंदा पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे... 

    दिनांक १ जुलैपासून महाड येथे एनडीआरएफ पथक तैनात ठेवण्यात येणार आहे... रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत ४६, आणि खाडीलगत ९९ अशी एकूण १३६ पूरप्रवण गावे आहेत...तर १८१ दरडप्रवण गावे आहेत... त्या अनुषंगाने त्यामुळे पावसाळ्यात पूर आणि दरडप्रवण गावांच्या सुरक्षेच्या बाबतीत प्रशासन हे सतर्क राहणार आहे...

Post a Comment

Previous Post Next Post