अलिबाग (सचिन पाटील)
दिनांक १५ जून २०२४ रोजी नवी मुंबई साहित्य परिषदेत पर्यावरण व साहित्यिक कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन झाले...नवी मुंबई साहित्य परिषद अध्यक्ष मा.डॉ.जोशी, प्रमुख कार्यवाहक मा.डॉ.अरुंधती जोशी, अ.भा.सा. परिषद कोकण प्रांत अध्यक्ष,ज्येष्ठ कवी लेखक श्री.दुर्गेश सोनार,कार्याध्यक्ष श्री.प्रविण देशमुख,ज्येष्ठ कवी साहेबराव ठाणगे,पर्यावरण प्रेमी स्वाती टिल्लू ह्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले...
सौ.ऋतुजा गवस ह्या जिजाई बालमंदिर ठाणे शाळेत मुख्याध्यापक आहेत...नवी मुंबई साहित्य परिषद सदस्य,नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था महाराष्ट्र राज्य सचिव आहेत.साहित्य पर्यावरण प्रेमी आहेत...
