महाराष्ट्र वेदभुमी

विजयामध्ये पेणवासियांचा सिंहांचा वाटाः सुनील तटकरे

 


मयूर पालवणकर-: मुरुड रायगड

रायगड लोकसभेचे उमेदवार महायुतीचे सुनील तटकरे यांनी घवघवीत यश प्राप्त केले... त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी तर्फे अनंत गीते हे उमेदवार होते... ८५ हजारच्या मताधिक्याने तटकरे निवडून आले... पेण येते त्यांनी सर्व मतदारांचे आभार व्यक्त करीत असताना माझ्या विजयामध्ये पेणवासीयांचा सिंहाचा वाटा आहे... असे त्यांनी सांगितले...

Post a Comment

Previous Post Next Post