महाराष्ट्र वेदभुमी

मुरुड बस स्थानक व पेण बस स्थानक यांना आ महेंद्र शेठ दळवी यांनी दिले पत्र


मयूर पालणकर-:मुरुड रायगड 

माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी दिलेल्या पत्रानुसार  अदाड मुरुड ही बस सकाळी 5 .30 वाजता मुरुड तालुक्यातील अदाड गावातील मुलांना बस सेवा चालू करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे... मुरुड बस स्थानक व पेण बस स्थानक यांना पत्र देताना अदाड गावातील मुले व मुली आणि शिवसेना शाखाप्रमुख अदाड नितेश महादेव पाटील हे सुद्धा उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post