महाराष्ट्र वेदभुमी

बेटर सोसायटी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप.

 



माणगाव :- (नरेश पाटील) 

Better Society foundation तर्फे माणगाव तालुक्यात सुमारे 700 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट करण्यात आले..

"शाळा आनंदाची"

या उपक्रमाअंतर्गत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बेटर सोसायटी फाउंडेशनने आपल्या माणगाव भागात गरीब गरजू शाळांमधील मुलांना नोटबुक भेट दिलीत....

या कार्यात डीडवानिया रतनलाल ट्रस्ट मुंबई,एझदी मोदी साहेब मुंबई लायन्स डायमंड क्लब नवी मुंबई यांच्या  संयुक्त  विद्यमाने हे पुण्याचं कार्य यशस्वी रित्या पार पाडले... 

    दरम्यान सर्व दूर अती दुर्गम भागातील शाळांना स्वतः जाऊन बेटर सोसायटी फाउंडेशनच्या टीमने 5 दिवसात हे काम पूर्ण केल्याचे दिसत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post