महाराष्ट्र वेदभुमी

महर्षि विनोद सिद्धाश्रम सेवा मंडळातर्फे बुद्धजयंती व शंकराचार्य पुण्यतिथी ८०वा महोत्सव.

 


अलिबाग : विशेष प्रतिनिधी

महर्षि विनोद सिध्दाश्रम सेवा मंडळा तर्फे बुध्दपौर्णिमा व आद्यशंकराचार्य पुण्यतिथि निमित्त ८०वा महोत्सवाचे आयोजित सौ. वंदना जोशी, अलिबाग यांचे - (डॉ. संप्रसाद विनोद यांनी प्रास्तावित केलेली) आत्मबोध साधना तोंडओळख व प्रत्यक्ष अनुभव व लक्ष्मीकांत देशमुख यांचे गौतम बुद्धांचा संदेश असा विशेष कार्यक्रम दि.२३ मे, गुरुवार सकाळी ठीक ९.३० वाजता 'सिद्धाश्रम', केतकीचा मळा, ता. अलिबाग, जि. रायगड कार्लेखिंड ते रेवस रास्ता येथे घेण्यात येणार आहे. महर्षि विनोद सिद्धाश्रम सेवा मंडळाचे अध्यक्ष परिवहन मंत्री दिवाकर रावते व ऍड.अदिती वैद्य यांच्या वतीने या विशेष कार्यक्रमांसाठी सर्वांना निमंत्रण देण्यात आले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post