पुगांव रोहा ( नंदकुमार कळमकर )
मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या द. ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक एच.एस.सी. परीक्षेचा निकाल ९४ टक्के लागला असुन सायन्सचा १००टक्के, कॉमर्स ९६ टक्के, टेक्निकल ९२ टक्के,आर्ट ८५ टक्के लागला असुन सायन्स मध्ये कु.शर्वरी भुषण चौधरी ८४.६७ टक्के गुण मिळवून प्रथम,कु. प्रज्वल अशोक झोलगे ८२.५० टक्के गुण मिळवून द्वितीय,कु. मानस भास्कर रटाटे ८१.६७ टक्के गुण मिळवून तृतीय,कु.शर्वरी संदीप फुलगावकर ८१.३३ टक्के गुण मिळवून चतुर्थ,कु.श्रेया प्रसाद शिलकर ८०.५० टक्के गुण मिळवून पाचवे क्रमांकाने उत्तीर्ण झाली...
तसेच कॉमर्स(इंग्लिश मेडीयम )मध्ये कु.गौरी समीर पाटील ७९.६७टक्के गुण मिळवून प्रथम, कु.खुशबू दत्ताराम मोरे ७९.५० टक्के गुण मिळवून द्वितीय,कु.प्रियांका संतोष महाडिक ७९.३३ टक्के गुण मिळवून तृतीय,कु. मानस रामा पुजारी ७७.१७ गुण मिळवून चतुर्थ,साहिल नागेश तवटे ७६ टक्के गुण मिळवून पाचवा, तसेच कॉमर्स (संयुक्त ) मध्ये कु.शावनी गजानन शिंदे ७१.१७ टक्के गुण मिळवून प्रथम,कु रिया विनायक महाबळे ७०.६७ टक्के गुण मिळवून द्वितीय,कु हर्षल महेश भोसले ६८.६७ टक्के गुण मिळवून तृतीय,आर्या संजय जाधव ६८.५० टक्के गुण मिळवून चतुर्थ,श्रद्धा सुधीर राऊत ६७ टक्के गुण मिळवून पाचवे क्रमांकाने उत्तीर्ण झाले...
तसेच आर्ट (कला ) मध्ये कु सिद्धी सतिश पवार ८३.१७ टक्के गुण मिळवून प्रथम,तनु जयप्रकाश सिंग ७३.१७ टक्के गुण मिळवून द्वितीय,वैशाली सुनिल चिविलकर ७१ टक्के गुण मिळवून त्रितिय,शंकर किसन घाटगे ६७.६७ टक्के गुण मिळवून चतुर्थ,योगिता गजानन शिंदे ६५.६७ टक्के गुण मिळवून पाचवे तर टेक्निकल मध्ये देवेन नामदेव रटाटे,६७.५० टक्के गुण मिळवून प्रथम,शैलेश अनिल अडविलकर ६७ टक्के गुण मिळवून द्वितीय,ओमकार विजय मोरे ६३.५० टक्के गुण मिळवून तृतीय,यश संतोष चोपडे ६२.१७ टक्के गुण मिळवून चतुर्थ,दिनेश मोतीराम सालस्कर ६०.५० टक्के गुण मिळवून पाचवे क्रमांकाने उत्तीर्ण झाले असुन सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्यध्यापक तिरमले सर, देशमुख सर, तांडेल सर, डी.आर.पाटील सर,घोणे सर,साखरले सर,अविनाश माळी सर,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या कडून अभिनंदन करण्यात येत आहे..
