महाराष्ट्र वेदभुमी

किहीम सरपंच पिंट्या गायकवाडांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


सोगाव - अब्दुल सोगावकर :

 अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी आपले सहकारी आशिष भट व सामाजिक कार्यकर्ते प्रतिक खारकर यांच्यासह आप्पासाहेब धर्माधिकारी यांना १४ मे रोजी सकाळी त्यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आशीर्वाद घेतले...

   यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील तसेच श्री सदस्य यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती...

फोटो लाईन : आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना किहीम सरपंच पिंट्या गायकवाड व इतर मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post