शरद पाटील -: मुरुड
पावसाळा सुरू झाल्यानंतर भात पेरणीची कामे लगबग सुरू होणार आहेत...तरी या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन कृषी विभगातर्फे तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुरुड जंजिरा यांच्या तर्फे कृषी पर्यवेक्षक श्री.आर के सैदाने साहेब, व कृषी सहायक, श्री.व्ही. एल.चौधरी यांनी बीज प्रक्रिया व बियाणे उगवण क्षमता चाचणी घेण्यात आली...यावेळी महात्मा गांधी .रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड व महाडीबीटी योजनेबद्दल माहिती देण्यात आली..
अभियानाला सुरूवात करण्यात आले...या अभिनयाला ताडवाडी येथील प्रगतशील शेतकरी महिला शेतकरी वर्ग आदी शेतकरी या आभियानाला स्वयंसुपूर्तीने सहभागी झाले होते .तरी बियाणे खरेदीपासून अनिक माहिती कृषी विभाग मुरुड जंजिरा,यांच्याकडून देण्यात आली...