माणगाव :- (विशेष प्रतिनिधी)
सन १९९७ पासुन शहरात मदनस् डे टू डे स्पोकन इंग्लिश क्लासेस अर्थातच इंग्रजी बोली भाषेचे प्रशिक्षण केंद्र खांदाड येथे दिमाखात चालू आहे... तर या वर्गात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कॉलेज विध्यार्थी, गृहिणी, नोकरदार असे सर्वजण शिकत असतात...
सदर क्लासेस बाराही महिने चालु असते... तर या नामांकित शिकवणी वर्गामध्ये शिकत असलेल्या दहावीच्या वर्गातील कु, हर्ष ढाकवल संतोष ओम शिंदे तसेच कुमारी शाश्वता स्वप्नील वाघ या सर्वांचे मदनस् डे टू डे स्पोकन इंग्लिश क्लासेस तर्फे पुष्प गुच्छ देवून बुधवारी सायंकाळी वर्गात यथोचित सत्कार सदर क्लासचे संचालक श्री. नरेश पाटील सर यांच्या प्रमुख हस्ते करण्यात आले...
दरम्यान बोर्ड परीक्षेत यशस्वी रीतीने पास झालेल्या विद्यार्थ्यानी आपले सत्कारपर आनंद व्यक्त करीत आपण या सन्मानाने भरावून गेल्याची प्रतिक्रिया दीली. दरम्यानचा काळात ओम शिंदे हा विद्यार्थी पुणे येथे शिकत असून मात्र इंग्रजी बोली भाषा शिकण्यासाठी सदर माणगाव या ठिकाणी त्यांनी खास क्लास जॉईन केला होता.. परंतु निकाल लागताच तो पुणे येथे निकालाच्या दूसऱ्या दिवशी परत गेला असता त्याचा सत्कार ऑनलाईन स्वरूपात सत्कार समारंभ समयी करण्यात आला..
सध्या सदर क्लास चार बॅचेस मध्ये चालू आहे, सकाळी दोन बॅच तसेच सायंकाळी दोन बॅच मध्ये चालू आहे... मात्र दी. २९/०५/२०२४ या दिवशी सर्व बॅचेस एकत्रित येऊन दाहवी वर्गातील उत्तीर्ण पास झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ आयोजित करून उपक्रम राबविण्यात आला..तसेच इतर विद्यार्थ्यानी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करून गीत सादर करून अभिंदान भावी काळासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या...
कार्यक्रम संपन्न होताच सत्कार मूर्ती विद्यार्थी यानी सोसियल मीडिया व्दारे आपला पहिला सत्कार सदर क्लासने केल्याने मदनस डे टू डे" स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण केंद्राची ऋण स्टेटस ठेवून व्यक्त केले..
दरम्यान सदर क्लासचे पावसाळी बॅचेसचे नवीन वर्ग जून महिना सोमवार दिनांक १० पासुन सुरू होणार आहे तरि इचुकानी ९८३४९०९०६९/९८६०४१८०९३ वर संपर्क साधून आपला शिक्षण, इंग्लिश भाषा कौशल्य होण्यासाठी तसेच जीवन मान यशस्वी होण्यासाठी सदर क्लास मध्ये प्रवेश घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे...