शहानवाज मुकादम/रोहा
इंडिया आघाडी च्या प्रचार सभेला उस्फूर्त प्रतिसाद...
लढेंगे भी और जितेंगे भी-चित्रलेखाताई पाटील
मुरुड : आज दि:03 मे 2024, रोजी रायगड लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीच्या वतीने प्रचाराकरिता मुरुड मध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते...
सदर सभेला शिवसेनेचे युवा नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार पदाचे उमेदवार अनंत गीते, मा. आ. भाई जगताप, माजी आमदार पंडितशेठ पाटील, आ. संजय पोतनीस, शेकाप जिल्हा चिटणीस अँड. आस्वाद पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शेकाप च्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ. चित्रलेखाताई पाटील...
तसेच शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इंडिया आघाडीचे इतर पक्षांचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते...
महाराष्ट्र वेदभूमी च्या प्रतिनिधीशी संपर्क साधून चित्रलेखाताई पाटील म्हणाल्या," लढेंगे भी और जितेंगे भी "

