शहानवाज मुकादम/रोहा
7972420502ओ
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नंदकुमार नामदेव म्हात्रे उपसरपंचासह राष्ट्रवादीत
रोहा : (०२ एप्रिल २०२४) तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला खिंडार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नंदकुमार नामदेव म्हात्रे यांचा उपसरपंचा सह राष्ट्रवादीत प्रवेश...
खासदार सुनील तटकरे यांच्यावर विश्वास ठेवून रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नंदकुमार नामदेव म्हात्रे, पंचायत समिती रोहा चे माजी सभापती लक्ष्मण महाले , सानेगाव ग्रामपंचायत चे विद्यमान उपसरपंच परेश नंदकुमार म्हात्रे, कैलास जंगम यांचा महिला बाल विकास मंत्री कु.आदिती सुनील तटकरे आणी आमदार अनिकेत सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला...
