अलिबाग :विशेष प्रतिनिधी
मशाल निष्ठावंत इंडियाआघाडी
कहो दिलसे अनंत गीते फिरसे
३२ रायगड लोकसभेच्या निवडणुकीत महविकास आघाडी (इंडिया आघाडी) यांच्याकडून गावनिहाय प्रचाराचा नारळ दि.२७ एप्रिल रोजी रेवदंडा ग्रामदैवत श्री. मारूती मंदिर पारनाका येथे वाढवण्यात आला...
इंडिया आघाडीचे लोकप्रीय उमेदवार मा. श्री.अनंत गीते यांची निशाणी "मशाल"- चिन्ह समोरील बटण दाबून प्रचंड मोठ्या मतांनी गीते साहेबांना विजयी करायचं आहे... यावेळी "फक्त विजय नको ऐतिहासिक विजय" मिळवायचं आहे. असा निर्धार जनतेने केला आहे. इंडिया आघाडीचे कार्यकर्ते प्रचाराला जोमाने उतरले आहेत...
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रदादा म्हात्रे, रेवदंडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सदाशिव (दादा) मोरे, रेवदंडा ग्रामपंचायतीचे सदस्य राजेंद्र वाडकर, खलील तांडेल, सलिम गोंडेकर, संतोष (बाबू) मोरे, सुरेश खोत, संदिप खोत, प्रमोद नवखारकर, मुजफ्फर मुकादम, हेमंत गणपत, शरद वरसोलकर, निलेश खोत, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश कोटकर, अशोक अंबुकर, आशिष गोंधळी, चौल ग्रामपंचायत उपसरपंच अजित गुरव, विभाग प्रमुख मारुती भगत, निलेश नाईक, तेजस शिंदे शिल्पा ठाकुर व चौल- रेवदंडा गावांतील इंडिया आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते...