महाराष्ट्र वेदभुमी

अवघ्या साडे पाच वर्षाच्या मुलीचे रमजान महिन्याचे रोजे पूर्ण,सोगाव येथील अरफा तस्लिम कप्तान


सोगाव - अब्दुल सोगावकर :

 अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील अरफा तस्लिम कप्तान या अवघ्या साडे पाच वर्षाच्या चिमुकल्या मुलीने कडक उन्हाळ्यात सुद्धा दिवसभर अन्न आणि पाणी त्यागून रमजान महिन्याचे तीस रोजे(उपवास) पूर्ण केले आहेत...

          याबद्दल अरफा कप्तान हिचे आजोबा कुतूबुद्दीन कप्तान यांनी व कप्तान कुटुंबीयांनी तसेच सोगाव पंचक्रोशीतील मुस्लिम समाज बांधवांसह इतर समाजातील बांधवांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post