महाराष्ट्र वेदभुमी

श्रीवर्धन तालुक्याचे नवीन पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक मुगळीकर यांचे सहर्ष स्वागत-रशाद करदमे



शहानवाज मुकादम/रोहा

मो.7972420502 (७९७२४२०५०२)

श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्या जन्मभूमीत विवेक मुगळीकर यांचे स्वागत करण्यात आले...

 श्रीवर्धन : (२० मार्च) तालुक्याला लाभलेले नवीन उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक मुगळीकर यांचे मानव अधिकार मिशन रायगड चे अध्यक्ष रशाद करदमे यांच्याकडून स्वागत करण्यात आले...

 सविस्तर, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक मुगळीकर साहेब, यांचे मानव अधिकार मिशन रायगड चे अध्यक्ष रशाद करदमे यांच्याकडून श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्या जन्मभूमीत सहर्ष स्वागत करण्यात आले...

 आम्हाला गर्व आहे कि आपण आमच्या श्रीवर्धन तालुक्यात आम्हाला पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून लाभलात, आपले कर्तव्य आणि कामा बद्दल एक निष्ठाता आम्ही ऐकूनच आहोत...आपल्या सखोल अभ्यासाचा आम्हाला नक्कीच फायदा होईल...अशी आम्ही आशा बाळगतो...

आपल्या कार्यामुळे आपण नक्कीच सर्वांचे मन जिंकून घ्याल याची खात्री आम्हाला आहे...

या तुमच्या अखंड प्रवासात आमचा तुम्हाला सहकार्य निश्चितच राहील असा शब्द देउन मानव अधिकार मिशन रायगड अध्यक्ष रशाद करदमे यांनी पुढील वाटचालीस आणी कारकिर्दीस सन्मानीय उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक मुगळीकर यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post