अब्दुल सोगावकर: अलिबाग
सोगाव : अलिबाग तालुक्यातील रोजी मापगाव ग्रामपंचायत हद्दीत आमदार महेंद्र दळवी यांच्या आमदार निधीतून एकत्रित शुक्रवार दि. १५ मार्च २०२४ रोजी ३कोटी ४ लाख रुपयांच्या खर्चाच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले...
यावेळी बोरीस - गुंजीस उपसरपंच मोहिनी शिर्सेकर, शिवसेना(शिंदे गट)महिला आघाडी प्रमुख संजीवनी नाईक, किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड, मापगाव ग्रामपंचायत माजी सदस्य विजय भगत, माजी सदस्या स्नेहा रुत, चोंढी श्री क्लासेसचे संतोष राऊत, गितेश करळकर, महेंद्र करळकर, सामाजिक कार्यकर्ते जगदीश सावंत, प्रभाकर मोहिते, जागृती जगदीश सावंत, सुनीता सावंत, सीमा काठे, श्रीकांत मोरे, रुपेश निर्गुण, मंगेश करळकर, चंद्रशेखर सुर्वे, राकेश करळकर, वैभव तोंडलेकर, संजय हडकर आदी मान्यवरांसह मापगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते..
फोटो लाईन : आमदार महेंद्र दळवी यांच्या आमदार निधीतून मापगाव ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा प्रसंगी उपस्थित मान्यवर,

