महाराष्ट्र वेदभुमी

लोकनेते ॲड.दत्ता पाटील साहेब यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त शाळा वाचवा अभियान अंतर्गत

 

मुरुड प्रतिनिधी शरद पाटील 

लोकनेते ॲड.दत्ता पाटील साहेब यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त शाळा वाचवा अभियान अंतर्गत १२ वी "शिक्षण हक्क परिषद" अलिबाग येथे मोठ्या संख्येने संपन्न झाली... या शिक्षण हक्क परिषदेच्या कार्यक्रमाची प्रस्तावना शिवश्री.विकी कदम (प्रवक्ते शिवराज्य संघटना) यांनी केली,संविधान उद्देशिका वाचन शिवश्री.हिमांशू पाटील(सचिव शिवराज्य संघटना) यांनी केले... 


तर उद्घाटन भाषण माननीय मा.आमदार पंडितशेठ पाटील (मा.सदस्य महाराष्ट्र विधानसभा) शिक्षण हक्क परिषदेची मुख्य भूमिका शिवश्री CA निलेश पाटील (व.सल्लागार शिवराज्य संघटना) व शिवश्री ॲड.रोशन पाटील (प्रदेशाध्यक्ष शिवराज्य संघटना) यांनी विस्तृत पणे मांडली, शिक्षण हक्क परिषदेची अध्यक्षता ॲड.मा.गौतम पाटील (अध्यक्ष जनता शिक्षण मंडळ अलिबाग) यांनी केली.. शिवश्री राहुल बिराडे (अध्यक्ष शिवराज्य संघटना ठाणे), मा.साम्या कोरडे (अध्यक्ष पुरोगामी विद्यार्थी संघटना) यांनी मनोगत व्यक्त केले,व विचारमंचावर मा.संदीप पाटील (पदवीधर संघ) मा.कैलास शिंदे (संघटक कुणबी युवा) उपस्थित होते मा प्रा. गायकवाड सर  यांनी केली, आभार प्रदर्शन प्रा.आचार्य सर यांनी केले...सभेसाठी सामाजिक समविचारी संघटनेचे कार्यकर्ते शिक्षक प्राध्यापक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते... तसेच शिवश्री.दिनेश बोधिराज, शिवश्री तुषार गुंडे, शिवश्री.वैष्णवी कदम, शिवश्री.तेजस पाटील, शिवश्री किशोर पाटील, शिवश्री.राणी कदम, शिवश्री.सुरज कदम,  शिवश्री.माधवी कदम. संघटनेचे सभासद यांनी प्रचंड मेहनतीने परिषद यशस्वी केली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले..

Post a Comment

Previous Post Next Post