महाराष्ट्र वेदभुमी

मोहितेवाडी विरुद्ध कुडकी श्री बाबदेव चषक २०२४


विशेष प्रतिनिधी श्रीवर्धन 

रविवार दिनांक १०/३/२०२४ रोजी श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ:- कोलमंडला आयोजित श्री बाबदेव चषक २०२४ यूट्यूब लाईव्ह क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात होते...या स्पर्धेसाठी उत्तम पद्धतीची मॅनेजमेंट करण्यात आली असून तरुणांना चांगला प्रोत्साहन मिळण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...

तसेच स्थानिक गावातील रहिवासी व पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक व श्रीवर्धन तालुक्यातील तरुण क्रिकेटप्रेमीनी सुद्धा या  या कार्यक्रमाला उपउपस्थिती दर्शविली...youtub live नारंगी क्रिकेट मैदान विरार पूर्व येथे मोहितेवाडी विरुद्ध कुडकी अशा अटीतटीच्या सामन्यामध्ये मोहितेवाडी संघ विजयी झाला असून त्यांना या यशाबद्दल हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या..

  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे श्री. सुजित तांदळेकर साहेब श्रीवर्धन विधानसभा संपर्क प्रमुख .श्री योगेश गायकर श्रीवर्धन  संपर्कप्रमुख. श्री गणेश निर्मळ. श्रीवर्धन सहसंपर्क प्रमुख.श्रीअमर.खेरटकर बागमंडला विभाग सह संघटक व विवेक पवार विरार शहर प्रमुखानीसुद्धा उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली... क्रिकेटची सामने विरार नारंगी गाव येथे अत्यंत विलोभनीय वातावरणात संपन्न झाले...

Post a Comment

Previous Post Next Post