महाराष्ट्र वेदभुमी

जागतिक दर्जाच्या चित्रकर्ती चंद्रकला कदम यांचा महिला दिनी केला सन्मान,

सोगाव अलिबाग :अब्दुल सोगावकर

भारताच्या संसदेत, गुजरात राज्याच्या मंत्रालयात व महाराष्ट्रातील मंत्रालयात विविध स्वातंत्र्य चळवळीतील मान्यवरांची  तैलचित्रे काढणाऱ्या व अलिबाग प्रेस असोसिएशन तर्फे तेजस्विनी पुरस्कार प्राप्त झालेल्या अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील जागतिक दर्जाच्या चित्रकर्ती चंद्रकला कदम यांचा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे व मान्यवरांनी सन्मान केला.....    

यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक उपाध्यक्ष लाईक कप्तान, माजी उपसरपंच समद कुर, विवेक जोशी, संजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, राजेंद्र घरत उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post