महाराष्ट्र वेदभुमी

कुंटुंबवस्तल महेंद्रशेठ घरत यांनी सहपरिवार घेतले खंडेरायाचे दर्शन !

 



उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )

राजकारण, समाजकारण, शैक्षणिक,कामगार अशा विविध क्षेत्रामध्ये व्यस्त असताना सुद्धा कुटुंबवस्तल कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे आपल्या परिवारासाठी सुद्धा तेवढाच वेळ देतात. कुटुंबांचे कुलदैवत खंडोबा रायाचे दर्शन घेण्यासाठी सोमवारी आपल्या भल्यामोठ्या कुटुंबातील भाऊ-भावजया , मुली - सुना, मुलं - पुतणे, काका यांच्यासहित खंडोबा देवाचे दर्शन घेतले व कुटुंबाच्या सुख शांतीसाठी प्रार्थना केली.

Post a Comment

Previous Post Next Post