महाराष्ट्र वेदभुमी

कुणबी विद्यार्थी वसतिगृह-मुलुंड उद्घाटन सोहळा



विशेष प्रतिनिधी श्रीवर्धन

येणाऱ्या काळामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये तरुणाने पाऊल घेणे काळाची गरज

 रविवार दि. १४ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २ वाजता, स्थळ: डॉ. आंबेडकर नगर, ९० फिट रोड, केळकर कॉलेज रोड, कॅम्पस हॉटेल जवळ, मुलुंड (पूर्व), मुंबई ८१ याठिकाणी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, कुणबी विद्यार्थी वसतिगृह-मुलुंड  उद्घाटन सोहळा संपन्न झाला...

यावेळी श्रीवर्धन तालुक्यातील समाजसेवक युवक हे सुद्धा उपस्थित होते... येणाऱ्या काळामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये तरुणाने पाऊल घेणे काळाची गरज आहे.. 

मयूर गजमल ,अमर खेरटकर, सुमित गोरीवले, दयानंद गोरीवले अनुज रसाळ सुबोध कसरुंग आदी उपस्थित होते...



Post a Comment

Previous Post Next Post