पुगांव - रोहा (नंदकुमार कळमकर)
रायगड जिल्हा नाभिक तरुण संघ समाजमंदिर सामाजिक संस्था रजिस्टर नं ३२०/२०२२, कै. पां.रा. सकपाळ सभागृह पाले बुद्रुक,कोलाड जि. रायगड येथे कोलाड विभाग नाभिक समाज तरुण मंडळा तर्फे हुतात्मा विरभाई कोतवाल याची पुण्यथिती मंगळवार दि २ जानेवारी रोजी मोठया उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली...
यावेळी हुतात्मा विर भाई कोतवाल यांच्या परिमेला जेष्ठ समाज नेते यशवंत खराडे यांनी पुष्पमाला अर्पण केली तसेच उपस्थित सर्व नाभिक समाज बांधव यांनी हुतात्मा विरभाई कोतवाल यांच्या प्रतिमेचे पूजन केले...
यावेळी यशवंत खराडे,सदानंद साळुंखे,विठोबा खराडे,काशिनाथ रावकर,विनायक दिवेकर,प्रभाकर मोहिते,विजय रावकर,अशोक कदम,नथुराम दिवेकर,प्रसन्न सकपाळ,विलास पवार,शांताराम पवार,अरविंद मोहिते,शंकर दिवेकर,आत्माराम दिवेकर,चंद्रकांत दिवेकर,राजा खराडे, अशोक पवार,अजय पवार,अरुण यादव,अनिल खराडे,वसंत खराडे,प्रकाश जाधव,शांताराम खराडे,चंद्रकांत खराडे,सचिन माने,कल्पेश टक्के यांच्यासह असंख्य नाभिक समाज बांधव उपस्थित होते...
