महाराष्ट्र वेदभुमी

धावीर क्रिकेट संघ विरझोली यांच्या वतीने भव्यदिव्य क्रिकेटचे सामने आयोजित....


भाग्येश घोसाळकर- रोहा

रोहा तालुक्यातील नावाजलेला श्री धावीर क्रिकेट संघ विरझोली यांच्या वतीने मकर संक्राती निमित्ताने भव्यदिव्य क्रिकेटचे सामने आयोजित  करण्यात आले...सामनाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटन करण्यास विरझोलीचे नवनिर्वाचित युवा सरपंच प्रदीपसाहेब कुंडे , माजी सरपंच संजयसाहेब नाकती , माजी सरपंच जगन्नाथ साहेब कुंडे , तंटामुक्त अध्यक्ष गणेश ठाकूर आणि प्रशांत नाकती, सुशांत नाकती , रुपेश नाकती , गणेश धुमाळ , नितेश, तुषार कुंडे, महेश कांबळे , सुनील घरटकर क्रिकेटचे सर्व खेळाडू यांच्या उपस्थितीत सामने सुरू करण्यात आले....

Post a Comment

Previous Post Next Post