महाराष्ट्र वेदभुमी

भारतीय जनता पार्टी नवीमुंबई नेरुळ पश्चिम विभाग येथे शिबिर आयोजन


नवीमुंबई नेरूळ विशेष प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी नवीमुंबई माध्यमातून पदवीधर मतदान नोंदणी,विविध दाखले,योजना कार्ड वाटप शिबीर

भारतीय जनता पार्टी नवी मुंबई माध्यमातून जिल्हाध्यक्ष श्री.संदिपजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वात नेरुळ पश्चिम विभाग मंडळ आयोजित मोफत विविध दाखले वाटप शिबिर तसेच पदवीधर मतदार नोंदणी शिबिर आणि विविध योजनाचे कार्ड वाटपचे आयोजन करण्यात आले होते...


जिल्हाध्यक्ष श्री.संदिपजी नाईक यांचे नेतृत्व जेष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते लाभार्थी व नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित 

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री.संदिपजी नाईक साहेब, नगरसेवक सूरज पाटील साहेब, गिरीश कान्हा म्हात्रे, नगरसेविका सुजाताताई पाटील,जयश्रीताई ठाकुर,बाळाराम पाटील साहेब समाजसेवक ऍड. निरंत भाऊ पाटील, दीपक पाटील, गणेश रसाळ,सौ. सुहासिनीताई नायडू,गणपतबुवा भोपी, राजेश सोंडकर, अशोक आतकरी, शेखर भोपी, अजिंक्य पालकर, दीपक म्हात्रे, निलेश दौडकर, नवनाथ मांढरे, किशोर पाटील अनेक जेष्ठ पदाधिकारी/कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात लाभार्थी व नागरीक उपस्थित होते...

यावेळी श्री संदिपजी नाईक साहेब यांनी लाभार्थ्यांशी चर्चा देखील केली...तसेच या शिबीरातून जनसामान्यांना होणाऱ्या लाभाबाबत माहीती दिली...

Post a Comment

Previous Post Next Post