महाराष्ट्र वेदभुमी

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते शिवसेना उरण शहर शाखेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुगंधित उटणे वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ



उरण दि १०(विठ्ठल ममताबादे)

दीपावली निमित्त शिवसेना उरण शहर शाखे तर्फे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर व उरण नगरपालिकेतील शिवसेना गटनेते  गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  संपूर्ण उरण शहरातील सर्व प्रभागातील नागरिकांना मोफत सुगंधित उटणे वाटप कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले आहे... या सुगंधित उटणे वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते गुरुवार दिनाकं ०८ ऑक्टोबर २०२३ रोजी  करण्यात आला...

यावेळी नगरसेवक अतुल ठाकूर, उरण शहर संपर्कप्रमुख  गणेश म्हात्रे, उपशहरप्रमुख  कैलास पाटील, शिक्षक सेनेचे महेश गावंड व कार्यकर्ते उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post