महाराष्ट्र वेदभुमी

माणगाव तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख गजानन अधिकारी यांचा ७० वा वाढदिवस उत्साहात साजरा





माणगाव प्रतिनिधी:(सिकंदर आंबोणकर)

गजानन अधिकारी यांचा वाढदिवस गांधी हॉल माणगाव येथे प्रमुख कार्यकर्ते तसेच शिवसैनिकांच्या उपस्थितीत साजरा gf

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माणगाव तालुक्याचे विभाग प्रमुख आणि महाड विधानसभेचे नेते हनुमंत (नाना) जगताप यांच्या कल्पनेतून तालुका प्रमुख गजानन अधिकारी उर्फ आण्णा यांचा वाढदिवस फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये गांधी हॉल माणगाव येथे प्रमुख कार्यकर्ते तसेच शिवसैनिकांच्या उपस्थितीत दि.०१ संप्टेंबर २०२३ रोजी  साजरा करण्यात आला..

युवासेना प्रमुख,बहुजन समाजाचे नेते व इतर राजकीय पक्षाचे नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

यावेळी द.रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, डॉ.कामेरकर, हनुमंत (नाना) जगताप,नंदु शिर्के,जिल्हासह संघटक ऍड.सुधिर सोनावणे,अमित मोरे,रघुवीर देशमुख, राजेंद्र कोरपे,नगरसेवक अजित तार्लेकर, उपतालुका प्रमुख चंद्रकांत पवार,सुधीर म्हामुणकर, अल्पसंख्याक माणगाव ता. समन्वयक वलीद हुर्जुक,ज्येष्ठ शिवसैनिक अनिल मोरे,जगदीश पवार,विभाग प्रमुख प्रभाकर ढेपे,शिवाजी गावडे,सिकंदर आंबोणकर,लक्ष्मण म्हाळुंगे,संदेश कळंबे,नंदुराज वाढवळ,जलील हुर्जुक,प्रकाश खेडेकर महीला आघाडी प्रमुख शिवानी म्हामुणकर,योगिता मोरे,रंजना लुष्टे, युवासेना चिटणीस अक्षय कदम,मदन देवधरे, अनिष बामणे, तमाम शिवसैनिक, महीला आघाडी प्रमुख, युवासेना प्रमुख तसेच बहुजन समाजाचे नेते व ईतर राजकीय पक्षाचे नेत्यांनी त्यांना भेटुन शुभेच्छा दिल्या...

Post a Comment

Previous Post Next Post