रोहा प्रतिनिधी महेश वाडकर
धाटाव औदयोगिक क्षेत्रामध्ये वायू प्रदूषणाचा हाहाकार
रोहा तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या धाटाव औदयोगिक क्षेत्रामध्ये रात्रीच्या धुक्याचा गैरफायदा घेत कंपनी व्यवस्थापन कंपनीमधून निघणारा दूषित वायु बेजबाबदारपणे हवेमध्ये सोडला जातं आहे... हे सर्व असताना सुद्धा प्रशासन याकडे डोळे बंद करून आहेे...या सर्व गोष्टीची गांभीर्यााने दाखल घेेणं गरजेेचे आहे...
प्रशासनाने याची दखल घेऊन कंपनीच्या या मनमनी कारभारावर लक्ष देण्याची गरज
औदयोगिक क्षेत्राचा नजीकच लोकवस्ती तसेच शाळा आहे...या दूषित गॅसमुळे जर स्थानिक नागरिकांना काही त्रास झाला तर या सर्व गोष्टीला जबाबदार कोण?काळोखाचा गैरफायदा घेत कंपनी प्रशासन या सर्व वायुप्रदूषणा सारख्या गोष्टी होताना आपणास दिसत आहेत.या दूषित गॅसमूळे स्थानिक नागरिकांना यामुळे, सर्दी ,खोकला यासारखे तसेच पोटदुखी, डोकेदुखी, उलट्या यासारखे नााहक त्रास होऊ शकतात... प्रशासनाने याची दखल घेऊन कंपनीच्या या मनमनी कारभारावर लक्ष देण्याची गरज आहे...