महाराष्ट्र वेदभुमी

सकल मराठा सेवाभावी संस्थाच्या वेगवेगळ्या अध्यक्ष पदी निवड



महाड प्रतिनिधी महेंद्र धामणसे

सकल मराठा सेवाभावी संस्थाचे संस्थापक अध्यक्ष श्री आनंद सरवणकर साहेब यांच्या विचारविनिमयाने नवनिर्वाचित संस्थापक अध्यक्ष श्री महेंद्र धामणसे साहेब यानी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी श्री मनोज धामणसे,महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी श्री राहुल जायगुडे,महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष पदी श्री शिवाजी दरेकर,महाराष्ट्र प्रदेश नियोजन समिती अध्यक्ष पदी श्री नविन परमार सर, महाड संपर्क प्रमुख पदी श्री अरुण सर्कले यांची नियुक्ती करण्यात आली....

यावेळी संघटनेचे कोकण विभाग युवा अध्यक्ष आदी उपस्थित

यावेळी संघटनेचे कोकण विभाग युवा अध्यक्ष श्री रोहीत गोविलकर, कोकण विभाग कार्याध्यक्ष श्री निलेश तळवटकर रायगड जिल्हा अध्यक्ष श्री गणेश पवार, रायगड जिल्हा सचिव हरीश पवार उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post