महाराष्ट्र वेदभुमी

सामाजिक कार्यकर्ते श्री.सुनील जोशी यांचा टी एम क्रिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने सन्मान..!

 

कैलासराजे घरत  पेण तालुका प्रतिनिधी 

टी एम क्रियेशन महाराष्ट्र यांचे वतीने ज्येष्ठ नागरिक संघ विरंगुळा केंद्र सीऊड दारावे/करावे नवी मुंबई येथे  गीत संगीत कार्यक्रम घेण्यात आला होता तेथे सामाजिक कार्यकर्ते पुरोगामी पत्रकार संघ उरण तालुका उपाध्यक्ष श्री.सुनील जोशी यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.. यावेळी प्रमुख उपस्थिती टी एम क्रियेशन चे प्रा.एन.डी.खान सर,  सलमा खान मॅडम सिने अभिनेत्री उर्मिला डांगे मॅडम,  ज्येष्ठ नागरिक संगाचे प्रकाश सोनवणे सर, गायक कलाकार व इतर ज्येष्ठ अधिकारी वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post