रोहा निवडणूक रंगत – शिल्पा धोत्रे मैदानात; राष्ट्रवादीकडून वनश्री शेडगेची एन्ट्री
सुनील तटकरेंच्या बालेकिल्लात पहिल्यांदाच शिवसेना वर्सेस राष्ट्रवादीची रणधुमाळ पहावयास मिळत आहे..
रोहा प्रतिनीधी -: सत्यप्रसाद आडाव : "रायगड जिल्ह्यातील रोहा नगरपरिषद निवडणुकांमध्ये रंगत चढली आहे. रोहा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची माजी उपनगराध्यक्ष शिल्पा धोत्रे यांनी शिवसेना ( शिंदे गट ) मधून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, पहिल्यांदाच शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना पाहायला मिळणार आहे... एकूण २० नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष— अशा २१ जागांसाठी शिंदे गट थेट रिंगणात उतरला आहे...
... शिवसेना रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे
