महाराष्ट्र वेदभुमी

पोलखोल मोर्चा पनवेल महानगरपालिका !

मुंबई प्रतिनीधी : (सतिश वि.पाटील 

पनवेल महानगरपालिकेच्या अवास्तव मालमत्ता कर व शास्ती वसुलीविरोधात शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी (श.प.), शिवसेना (उबाठा), मनसे, महाविकास आघाडीचे घटक पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती व विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महापालिका मुख्यालय असा पोलखोल धडक मोर्चा काढण्यात आला...जनतेच्या प्रचंड प्रतिसादामुळे मोर्चा अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला...आयुक्तांना निवेदन देण्यात आले व मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक लावण्याचे आश्वासन मिळाले...

Post a Comment

Previous Post Next Post