महाराष्ट्र वेदभुमी

पालघर येथे प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत विविध विकास कामांचे' उदघाटन

पालघर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनोर, पालघर येथे 'प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमे'चा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी 'विविध विकास कामांचे' उदघाटन देखील केले...

वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत सर डी. एम. पेटीट रुग्णालय येथील विस्तारीत इमारतीचा उदघाटन (ऑनलाईन)

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत विभागीय कार्यालयांचे उदघाटन:

पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3 विरार कार्यालय

सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग कार्यालय

वाहतुक शाखा, विरार विभाग कार्यालय 

भरोसा सेल, वसई-विरार कार्यालय

विशेष शाखा, वसई-विरार कार्यालय

दळणवळण व तंत्रज्ञान विभाग, वसई-विरार कार्यालय 

आदिवासी विकास विभागांतर्गत आश्रमशाळांचे उदघाटन:

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चास, तालुका मोखाडा,

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गुहिर, तालुका वाडा, या नूतन इमारतींचे उदघाटन (ऑनलाईन).

प्रधानमंत्री जनमन अंतर्गत बहुउद्देशिय केंद्राचे उदघाटन मौजे रायतळे व मौजे आपटाळे, ता. जव्हार

Post a Comment

Previous Post Next Post