महाराष्ट्र वेदभुमी

युवा प्रतिष्ठान रायगडचे रक्तदान शिबिर संपन्न

 


श्रीवर्धन प्रतिनिधी: युवा प्रतिष्ठान रायगड सामाजिक शैक्षणिक आरोग्य कला क्रीडा यांच्या वतीने रक्तदान शिबिर रविवार दिनांक १जून, २०२५ करण्यात आलं  गेले संस्था 2022 पासून सामाजिक सक्रिय आहे  रक्तदान चांगल्या पद्धतीने आयोजन करण्यात आलं व रक्तदान योग्य त्याने रक्तदान आपल्या मनापासून दिल्या रक्तदान हे श्रेष्ठदा नाही आपण एक समाजाचा देण लागतो रायगड जिल्ह्यातील समाज बंधू व समाजसेवक  संघटनेचे पदाधिकारी व सदस्य सुद्धा होते श्री नागेंद्र राठोड दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख  विशेष सहकार्य श्रीवर्धन विधानसभा संपर्कप्रमुख श्री सुजित तांदळेकर श्री योगेश गायकर श्रीवर्धन तालुका संपर्क श्री महेश सुर्वे वालवटी विभाग सह संघटक श्री सागर चोरगे विपुल पाटील सरचिटणीस  दक्षिण मुंबई जिल्हा समाज बंधू संजय खोपरे दीपक आमकर अनिल गावडे किरण प्रभू समर्पण प्रमुख दर्शना मॅडम व श्रीराम नाईक रक्तदान शिबिर कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात आली उपस्थित होते कार्यक्रम संपन्न समर्पण क्लिनिक ब्लड बँक आरोग्य सेवा केंद्र २०१.२ रा मजला, आराध्या हेल्थ केअर, आराध्या वन अर्थ एच -विंग, नायडू कॉलनी पंतनगर,घाटकोपर  कारण्यात आला युवा प्रतिष्ठान रायगडचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते संस्थापक:-श्री अमर खेरटकर  मनोहर जाधव -अध्यक्ष गणेश शिंदे -उपाध्यक्ष गणेश निर्मळ -उपाध्यक्ष प्रदीप चोरगे -सहचिटणीस संतोष जाधव प्रभारी सचिव व मयूर शिगवण संघटक प्रमुख संपर्क प्रमुख मुंबई सचिन जाधव सहसंपर्क प्रमुख मुंबई  संजय कोमनाक  सिद्धेश महाडिक -श्रीवर्धन तालुका संघटक  नितेश बोर्ले,श्रीवर्धन तालुका सह संघटक प्रफुल तिलटकर म्हसळा तालुका संघटक अभय तिलटकर- म्हसळा तालुका सह संघटक सल्लागार- देविदास शिगवण, रोशन पाटील , बाबुराव चोरगे निशांत शिगवण सदस्य सचिन आईनकर सुयोग पेंढारी आकाश निवळकर सुयोग गायकर शैलेश करडे ओमकार पेंढारी  सर्वांनी सहकार्य करून रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे शोभा वाढवली...

Post a Comment

Previous Post Next Post