महाराष्ट्र वेदभुमी

नगर परिषद, बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभार

रामटेक नगरपरिषद हद्दीत बनलेले चबुतरे नेमके कुणासाठी?

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक:- नगर परिषद रामटेक मध्ये मागील काही वर्षापूर्वी वॉर्डात ठीक ठिकाणी चबुतरे बनलेले आहे... साधारणता असे चबुतरे स्मारक उभारण्याकरिता बनवले जातात...मागील सहा सात वर्षांपासून हे चबुतरे बनलेले आहे परंतु एकही स्मारक या चबुतरावर उभारण्यात आलेले नाही... नेमके हे चबुतरे कोणासाठी बनलेले आहे?, कोणाची वाट बघत आहे? असा सवाल आता जनता करू लागलेली आहे... बनलेले काही चबुतरे आता जीर्ण होत चाललेले आहे, परंतु त्याच्या उपयोग कशासाठी आहे नेमके अजून कोणालाही कळलेले नाही... दिखावा म्हणून बनलेले हे चबुतरे म्हणजे जनतेच्या पैशाचा दुरुपयोग नाही काय?..

Post a Comment

Previous Post Next Post