महाराष्ट्र वेदभुमी

रायगड ठाणे जिल्ह्यात कोयना पंचरत्न प्रकल्पग्रस्त कदम ग्रामस्थांची कार्यकारणी जाहीर


गुरुनाथ धुमाल :  महाराष्ट्र वेदभूमी वृत्तपत्र सेवा 

ठाणे, दि.११ :  कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता, सामाजिक, शैक्षणिक तसेच इतर क्षेत्रात कदम परिवाराचा ठसा उमटवण्याकरिता ठाणे, रायगड जिल्ह्यातील पाचगाव कदम ग्रामस्थ एकत्र आले आहेत... गावातील ग्रामस्थांच्या उद्भवणाऱ्या समस्या शासन दरबारी सोडवण्याकरिता वेळे , करंजवडे, जांबुक, रोहिणे, भवानी नगर या पाचगावातील नागरिकांनी एकत्र येत कोयना पंचरत्न प्रकल्पग्रस्त कदम परिवार या संघटनेची स्थापना करून कार्यकारिणीची देखील निवड केली... ठाण्यातील विश्राम गृह येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कोयना पंचरत्न प्रकल्पग्रस्त कदम परिवाराच्या कार्यकारिणीमध्ये,अध्यक्ष:- मुकुंद कदम (वेळे गाव), उपाध्यक्ष:- संजय कदम (भवानी नगर), सचिव:- सदानंद कदम (जांबुक गाव) वांवढळ , खखजिनदार:- अमोल कदम (करंजवडे/भिवंडी), सहसचिव:- सूर्यकांत कदम (रोहिणे /आनगाव), सहखजिनदार:-  मंदार कदम (वेळे गाव), तसेच कार्यकारिणी सदस्यपदी:- सुनील कदम (वेळे गाव), प्रमोद पवार (भवानी नगर), संतोष कदम (जांबुक/वावंढळ), बाळकृष्ण कदम (रोहिणे आनगाव), अनंत कदम (रोहिणे / माणगाव), भगवान कदम (रोहिणे / माणगाव), सुभाष कदम (धरणा कॅम्प), निलेश कदम (वेळे गाव), दिलीप कदम (रोहिणे) तसेच सल्लागारपदी धनंजय कदम (वेळे), शशिकांत कदम (वेळे गाव), आनंद कदम ( करंजवडे/भिवंडी), निलेश कदम (जांबुक/वावंढळ), सतीश कदम (भवानी नगर) यांची निवड करण्यात आली...

Post a Comment

Previous Post Next Post