महाराष्ट्र वेदभुमी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ! अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थी


न्युज ब्यूरो -: दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतून वगळण्यात येत आहे...

अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे 

* संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला - २,३०,०००.

* वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला - १,१०,०००.

* कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला - १,६०,०००

* एकुण अपात्र महिला - ५,००,०००

सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना..


Post a Comment

Previous Post Next Post