प्रतिनिधी: श्री.सतिश वि.पाटील
माघी श्री गणेशजयंती पाटील परिवार २०२५ प्रथम वर्ष या निमित्ताने पाटील परिवार नाहूरगावठाण यांनी अथक परिश्रम घेऊन श्री गणरायाची सेवा केली... तसेच या शुभ कार्याला डेकोरेशन, जेवण व्यवस्था पाटील परिवार महीलामंडळ यांनी उत्तमरित्या केली....तसेच बच्चे कंपनी रांगोळी ते उत्तम डान्स आणि उत्साही वातावरणात गणेश जयंती साजरी केली.. ,
त्यात अधिक भर म्हणजे. हिरादेवी ब्राॅस बॅन्ड यांनी गणेशाचे आगमन हर्ष जल्लोषात गाजवून सोडले... त्याच बरोबर परेश डेकोरेटर यांनी लाईट व सांऊडची भूमिका बजावली... मखर सजावट राकेश पाटील यांनी केली,श्रींची कंठी व फुलसजावट रोहीनी पाटील व तनुजा पाटील व पाटील परिवार यांनी केली...
कोपर भजन आरती नाहूरगाव नवयुक मंडळ व मित्र मंडळी यांनी मनोभावे केली असून सर्व पक्षीय राजकारणातील मान्यवर व पाहुणे यांनी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले ! सर्व गणेशभक्तांना त्यांच्या या श्रीसेवेसाठी मनापासून धन्यवाद व्यक्त होतायेत...


