महाराष्ट्र वेदभुमी

७ वर्षांच्या परीने रचला इतिहास

प्रतिनिधी: श्री.सतिश वि.पाटील 

एलिफंटा ते गेटवे १२किमी अंतर सहा तासात पार करून परी घरत या सात वर्षांच्या मुलीने इतिहास रचलाय ...तसे तर अनेक जण आपले नशीब अजमावून पहात होते पण, परीने ते अधिक प्रयत्न करून ती  यशस्वी झालीय...

यामध्ये तीला आईवडील व शिक्षक , तसेच मित्रपरिवार यांनी चांगले प्रोत्साहन दिले... सात वर्षांत मुलांना आंघोळीचे पाणी जर गार असेल तर हुडहुडी भरते...  आणि या चिमुकली परीने चक्क समुद्रात झेप घेत सर्वानाच आवक करून सोडले... आणि यश संपादन केले...तिला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! आईवडीलचे नाव अशा स्ट्रगल व जाबाज खेळात भाग घेऊन करावे, उगाच रिलस्टार आणि नको त्या  आवाजात लोकांना बोर करण्यापेक्षा दुनिया दखल घेणारे कार्य करा..!त्यामुळे नक्कीच तरूणाईला लाजवेल असे धाडशी कार्य आणि सलाम परीच्या जिद्दीला ! असे उद्गार व्यक्त होतायेत...

Post a Comment

Previous Post Next Post